Nagpurcity

Simply The Best City

मी टू: अमिताभचं सत्यही लवकरच बाहेर येईल: भावनानी

मी टू वादळाच्या भोवऱ्यात मोठमोठे सेलिब्रिटी कलाकार अडकत चालले आहेत. आता सिने इंडस्ट्रीचा बादशाह असलेल्या बिग बी अमिताभचं नाव पुढे येत आहे. अर्थात अद्याप कोणीही त्यांच्यावर आरोप केला नसला तरी त्यांच्या अन्यायाचे पाढेही लवकरच वाचले जातील असं सूचक टि्वट हेअरस्टायलिस्ट सपना भवनानी हिने केलं आहे.