Nagpurcity

Simply The Best City

मुंबईकरांना म्हाडाची दिवाळी भेट,घरे ३०% स्वस्त

घरांच्या चढ्या किंमतीमुळे ढासळणारा नावलौकिक सावरण्यासाठी म्हाडाने पाऊल उचलले असून येत्या लॉटरीतील घरांच्या किंमती २५ ते ३० टक्क्यांनी कमी असतील, अशी घोषणा म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी शुक्रवारी केली.