Nagpurcity

Simply The Best City

विक्रेते म्हणतायत ‘निळा बर्फ म्हणजे काय रे भाऊ?’

खाद्य आणि अखाद्य बर्फामधील भेद लक्षात यावा यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीएने) मुंबईसह राज्यात अखाद्य बर्फ निळ्या रंगाचा बनवण्याचे निर्देश दिले होते.