Nagpurcity

Simply The Best City

सूर’बहार’ गेली… ‘पद्मभूषण’ अन्नपूर्णा देवी यांचं निधन

ज्येष्ठ सुरबहार वादक अन्नपूर्णा देवी यांचे वयाच्या ९१व्य वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. बराच काळ आजारी असलेल्या अन्नपूर्णा देवींनी मुंबईतील ब्रिच कॅण्डी रुग्णालयात शनिवार पहाटे ४च्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे संगीतविश्वावर शोककळा पसरली आहे.