Nagpurcity

Simply The Best City

आंबेडकर प्रतिसाद द्या; प्रदेशाध्यक्ष चव्हाणांची साद

‘भारिप बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी खासदार व्हावे, अशी आमची इच्छा आहे. त्यांना आमचा पाठिंबा आहे. आमच्याकडून बोलणी तोडलेली नाही. त्यांनी आम्हाला प्रतिसाद द्यावा,’ असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शनिवारी केले.