Nagpur City

Simply The Best City

… तर पाकिस्तान १० सर्जिकल स्ट्राइक करेल; पाकची दर्पोक्ती

भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून ‘सर्जिकल स्टाइक’ केले त्याला दोन वर्षाचा कालावधी लोटला आहे. भारताची ही कारवाई पाकिस्तानच्या चांगलीच जिव्हारी लागली असून त्याची सल पाकिस्तानच्या मनात अद्याप कायम आहे. पाकिस्तानचे मेजर जनरल आसिफ गफूर यांनी भारताला ‘१० सर्जिकल स्ट्राइक’ करण्याची धमकी दिली आहे.