Nagpur City

Simply The Best City

न्यायाधीशाच्या पत्नी व मुलावर सुरक्षारक्षकाचा गोळीबार

सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश कृष्णकांत शर्मा यांच्या पत्नी आणि मुलावर सुरक्षारक्षकानेच भर बाजारात गोळ्या झाडल्या. या गोळीबारात दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मेदांता रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपी सुरक्षारक्षकाला अटक करण्यात आली आहे.