Nagpurcity

Simply The Best City

मराठा आरक्षणावर लवकरच मार्ग: नारायण राणे

‘मराठा आरक्षण समितीचा अहवाल आपण दिला असून, सरकारने त्यावर कार्यवाहीसाठी नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली आहे. तोपर्यंत या विषयावर काही मार्ग निघेल,’ असे माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी शनिवारी सांगितले. दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विष्णूचा अवतार म्हटल्याच्या प्रश्नावर राणे यांनी उत्तर देण्याचे टाळले.