Nagpurcity

Simply The Best City

मुंबईत अघोषित पाणीकपात? पाणी पुरवठ्यात घट

मुंबईला दररोज ३९५० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणीपुरवठा केला जातो. मात्र गेल्या काही दिवसांत या पुरवठ्यात तब्बल १५० दशलक्ष लिटर पाण्याची घट येत असल्याने हा पुरवठा सध्या ३८०० एमएलडी करण्यात येत आहे. ही अघोषित पाणीकपात असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे.