Nagpurcity

Simply The Best City

लैंगिक छळाचा आरोप असलेल्या परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे अकबर यांचा राजीनामा

केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे अकबर यांनी ईमेलद्वारे राजीनामा पाठवलाय. अकबर यांच्यावर महिला पत्रकाराचा लैंगिक छळ केल्याचा आरोप होता. सीएनएन न्यूज18ला सूत्रांनी ही माहिती दिलीय.