Nagpurcity

Simply The Best City

#MeToo: एम.जे. अकबर देशात परतले, आरोपांवर मौन

‘मी टू’ मोहिमेमुळे अडचणीत सापडलेले आणि ९ महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेले केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर हे आज भारतात परतले आहेत. अकबर यांच्याकडून अद्याप कोणताही खुलासा करण्यात आला नसून राजीनामा देण्याच्या प्रश्नावर मात्र त्यांनी मौन धारण केले आहे.