Nagpurcity

Simply The Best City

कन्हैया कुमारची एम्सच्या डॉक्टरांना मारहाण

पटना येथील एम्स रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कन्हैया आणि त्याच्या समर्थकांनी कनिष्ठ डॉक्टरांना मारहाण केल्याचा आरोप एम्स प्रशासनाने केला आहे.