Nagpurcity

Simply The Best City

डोंबिवलीत मॅनहोलमध्ये गुदमरून ३ कामगारांचा मृत्यू

डोंबिवलीतील खंबाळपाडा येथे नालेसफाई करण्यासाठी मॅनहोलमध्ये उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. देविदास चंद्रभान पाजगे (३०), महादेव धोंडिबा झोपे (३८) आणि चंद्रभान झोपे अशी मृत कामगारांची नावे आहेत.