लाचेसाठी वर्दीला दगा, ५० हजारांची रक्कम घेऊन पोलीसच चोरासारखा पळाला भंगार व्यावसायिकाची अडवलेल्या गाडीवर कारवाई न करण्यासाठी पोलीस आस्वले याने ८० हजारांची लाच मागितली होती