Nagpur City

Simply The Best City

शिवस्मारक समुद्रात नको; राजभवन परिसरात उभारा -पुरुषोत्तम खेडेकर

शिवस्मारक भर समुद्रात नको, तर राजभवन परिसरात उभारले जावे अशी मागणी मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी केली आहे.