Nagpurcity

Simply The Best City

#MeToo: आलोकनाथ यांना कोर्टाचा झटका

विन्ता नंदा यांनी सार्वजनिक ठिकाणी, सोशल मीडिया किंवा माध्यमांसमोर आलोकनाथ यांच्याविरोधात काहीही बोलू नये, असा मनाई आदेश द्यावा, अशी विनंती करणारी आलोकनाथ यांच्या पत्नीची याचिका मुंबईतील दिंडोशी सत्र न्यायालयाने आज फेटाळून लावली. आलोकनाथ यांच्यासाठी हा फार मोठा झटका आहे.