Nagpurcity

Simply The Best City

VIDEO : ‘खंडणीचा गुन्हा मागे घ्या,’ भाजप आमदार टिळेकर पडले पाया

हडपसरचे भाजप आमदार आणि भाजप युवा मोर्च्याचे राज्याचे अध्यक्ष योगेश टिळेकर यांच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात 50 लाख रुपये खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.