Nagpurcity

Simply The Best City

‘दिल्लीकरांनो, देवापुढं अगबरत्तीही जाळू नका’

राजधानी दिल्लीतील हवेची गुणवत्ता लक्षात घेता, येथील नागरिकांना आता देवपूजेदरम्यान अगरबत्तीदेखील जाळता येणार नाही. हवेची गुणवत्ता वर्तवणाऱ्या सरकारी संस्थेकडून तसे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.