Nagpur City

Simply The Best City

धक्कादायक – प्रसुती शस्त्रक्रियेदरम्यान पोटातच राहिला कापूस आणि बॅन्डेज पट्टी!

गडचिरोली येथील महिला आणि बाल रूग्णालयात प्रसुती शस्त्रक्रियेदरम्यान बॅन्डेज पट्टी आणि कापूस पोटातच राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.