Nagpurcity

Simply The Best City

वाळू माफियांची मुजोरी; ट्रकवर चढलेल्या तहसीलदाराला नेलं 20 किलोमीटर दूर!

नदीपात्रातून वाळूचा अवैध उपसा करणाऱ्या माफियांनी ट्रकवर कारवाई करण्यासाठी चढलेल्या तहसीलदाराला 20 कि.मी. दूरपर्यंत नेल्याचा प्रकार नागपूर जिल्ह्यातील उमरेडजवळ घडला.