Nagpurcity

Simply The Best City

विराटला हवी राखीव बोगी, पत्नी आणि केळी

भारताबाहेरील दौऱ्यांवर प्रवास करताना ट्रेनमध्ये एक आरक्षित बोगी, सोबत पत्नी आणि खाण्यासाठी केळं अशी अजब मागणी कर्णधार विराट कोहली याने बीसीसीआयने केली. या विश लिस्टमुळे बीसीसीआय चकीत झाली असली तरी या मागण्या मंजूर झाल्या आहेत.