Nagpurcity

Simply The Best City

ICU मध्ये उंदरांनी कुरतडलं, अर्भकाचा मृत्यू

९ दिवसांच्या नवजात अर्भकाला उंदरांनी कुरतडल्याची धक्कादायक घटना बिहारमधील दरभंगा शहरातील डीएमसीच रुग्णालयात घडली आहे. या अर्भकाचा काही वेळातच मृत्यू झाला आणि त्याच्या संतप्त पालकांनी हॉस्पिटल प्रशासनावर कारवाईची मागणी केली आहे.